*आमदारांच्या भत्त्यामध्ये कपात करण्याची मागणी*

आमदारांच्या भत्त्यामध्ये कपात करण्याची मागणी बेळगाव प्रतिनिधी: कर्नाटक राज्य सरकारच्या अधिवेशन काळामध्ये राज्य सरकारकडून आमदारांना जेवण, नाश्ता, प्रवास भत्ता तसेच मासिक वेतन मोठ्या प्रमाणावर दिले जाते. त्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक ताण पडतो. ही एक प्रकारे राज्य सरकारच्या पैशांची अनावश्यक उधळपट्टी आहे. ही उधळपट्टी त्वरित थांबवण्यात यावी आणि आमदारांच्या भत्त्यामध्ये त्वरित कपात करण्यात यावी, … Continue reading *आमदारांच्या भत्त्यामध्ये कपात करण्याची मागणी*