शेतकरी दांपत्यावर मृत्यू
शेतामध्ये काम करत असताना शेतकरी दांपत्यावर मृत्यू झाला आहे सदर घटना बीजगर्णी गावात घडली असून हेस्कॉमच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली आहे.निसार अहमद मकबूलसाब सनदी वय 32 आणि लता निसार महंमद सनदी वय 26 या दोघांचा शेतामध्ये असताना मृत्यू झाला आहे.
शेतातून जाणाऱ्या 11 के व्ही विजेच्या तारा अनेक वर्षांपासून गंजल्या होत्या त्या तातडीने बदलाव्यात अशी मागणी गावकऱ्यांनी वेळोवेळी केली होती मात्र हेस्कॉमने त्याच्याकडे दुर्लक्ष केले असल्याने ही घटना घडली.
हेस्कॉनकडून विद्युत वितरणाच्या हलगर्जीपणामुळे तालुक्यातल्या बीजगर्णी गावातल्या तरुण शेतकरी पती-पत्नीच्या अंगावर विद्युत पडून शॉक लागल्याने या दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत असून हेस्कॉनच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली असल्याने तीव्र नाराजी होत आहे.
I am really impressed along with your writing talents as smartly as with the structure to your weblog. Is that this a paid theme or did you customize it your self? Either way stay up the nice quality writing, it is uncommon to look a great weblog like this one nowadays!