बेळगाव, दि.२३- चिदंबर नगर येथील प्रतिष्ठित नागरिक आणि दूरसंचार खात्यातील सेवानिवृत्त विभागीय अभियंता रामचंद्र पुराणिक (८८) यांचे वृद्धापकाळाने दि.२१ रोजी निधन झाले.त्यांच्यावर चिदंबर नगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.दूरसंचार खात्यात आपल्या शिस्त आणि प्रामाणिकपणा यामुळे त्यांनी नावलौकिक कमावला होता.सेवानिवृत्ती नंतर त्यांनी धार्मिक आणि वेदिक कार्यात स्वतःला वाहून घेतले होते.त्यांच्या पश्चात पत्नी आहे.
D Media 24 > Local News > *रामचंद्र पुराणिक यांचे निधन*