हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीसाठी नियुक्त विद्यार्थिनीचा अभिनंदन कार्यक्रम
Aptech Aviation Academy मधील विद्यार्थिनीचा ग्रँड हयात हॉस्पिटॅलिटी चेन्स अंतर्गत फ्लाय डायनसाठी गेस्ट रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह म्हणून निवड झाली त्यामुळे किरण खडक हिचा सत्कार करण्यात आला .
किरण बेडका हिने संपूर्ण व्यक्तिमत्व विकास आणि ग्रूमिंग स्टँडर्ड्ससाठी मदत केली आहे आणि ग्रँड हयातसाठी आलिशान फ्लाय डायन सर्व्हिसेसची सेवा देत शैक्षणिक स्तरावरील मुलाखत शक्य केली आणि हे यश मिळवले. त्यामुळे त्यांचा सत्कार आणि अभिनंदन कार्यक्रम पार पडला .
यावेळी प्रमुख पाहुणे विनोद बामणे (बिझनेस पार्टनर ऍपटेक बेळगाव) यांनी तिच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि गोष्टी साध्य करण्याच्या जिद्दीमुळे ती आज यशस्वी व्यक्ती बनली आहे. तिला तिच्या आयुष्यासाठी आणि आगामी भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देऊन कौतुक केले.