बेळगाव: निवृत्त आरोग्य जिल्हाधिकारी (DHO) डॉ मलिकाअर्जुन धोणी वय वर्ष 80 यांचे शुक्रवार दिनांक 16/08/2024 रोजी सकाळी 10.30 वाजता दुःखद निधन झाले. मल्लिकार्जुन धोणी महांतेशनगर मधील एक प्रतिष्ठित नागरिक व रहिवासी होते. तसेच नगरसेवक राजशेखर धोणी यांचे ते वडील होते. यांच्या पश्चात धर्मपत्नी, तीन पुत्र व पाच नातवंडे असा मोठा परिवार आहे.
D Media 24 > Local News > *नगरसेवक राजशेखर धोणी यांना पितृशोक*