This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

November 2024
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930

| Latest Version 9.4.1 |

State

*जीवन संगीत कार्यक्रमाचा नागरिकांनी लुटला आनंद*

*जीवन संगीत कार्यक्रमाचा नागरिकांनी लुटला आनंद*
D Media 24

जीवन संगीत कार्यक्रमाचा नागरिकांनी लुटला आनंद

संगीत आणि आपले दैनंदिन जीवन यांचा जवळचा संबंध आहे.संगीताच्या सांनिध्यात आपले अनेक ताण आणि तणाव निघून जातात.दररोज आपल्यावर कळत नकळत संगीत परिणाम करून जात असते याचे सादरीकरण जीवन संगीत कार्यक्रमात डॉ.संतोष बोराडे यांनी केले.

आश्रय फाऊंडेशन आणि रिसोर्स ग्रुप यांच्यावतीने लोकमान्य रंगमंदिर येथे जीवन संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अनेक गाणी ,घटना ,प्रसंग यांना एकत्रित गुंफून डॉ. संतोष बोराडे यांनी उपस्थितांना एका वेगळीच अनुभूती दिली.

गाणी आणि आपल्या भावना यांचा जवळचा कसा संबंध आहे हे बोराडे यांनी चिठ्ठी आयी है वतनसे चिठ्ठी आयी है हे गीत सादर करून श्रोत्यांना भावनावश केले.यावेळी उपस्थितांच्या डोळ्यातून नकळत अश्रू तरळले.नेमका हाच धागा पकडून बोराडे यांनी एखादे गाणे ऐकले की आपण नकळत कसे भावनावश होतो आणि व्यक्त होतो हे समजावून सांगितले.

जवळच्या व्यक्तीचा स्पर्श देखील क्षणार्धात आपले ताण विसरायला लावतो.प्रत्येकाने आपल्याला आवडते ते गाणे आपल्या पद्धतीने म्हणावे म्हणजे आपल्या मनात साठलेल्या भावनांचा निचरा होतो.उपस्थित श्रोत्यांशी संवाद साधून संतोष बोराडे यांनी जीवन हे संगीत कसे आहे हे समजावून सांगितले.

यावेळी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन सिद्धार्थ नेत्रालायाच्या वतीने करण्यात आले होते.डॉ.संतोष बोराडे यांना नरेंद्र भोईर आणि प्रीतीश चौधरी यांनी साथसंगत केली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आश्रय फाउंडेशनच्या सफल नागरत्ना रामगौडा आणि रिसोर्स ग्रुपचे भालचंद्र पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

3 Comments

  • Hey there! Do you know if they make any plugins to assist
    with SEO? I’m trying to get my website to rank for some targeted
    keywords but I’m not seeing very good gains. If you know of any please share.

    Kudos! I saw similar art here: Blankets

  • sugar defender reviews For years, I’ve battled uncertain blood sugar level
    swings that left me really feeling drained pipes
    and lethargic. But considering that incorporating Sugar my
    energy degrees are now secure and constant, and I no more strike a wall in the afternoons.
    I value that it’s a mild, all-natural strategy that does not come with
    any type of unpleasant adverse effects.
    It’s really changed my daily life.

Leave a Reply