This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

March 2024
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsPolitics

कोल्हापूर युवा ग्रामीण वॉरिअरचा शाखा उद्घाटन सोहळा उत्साहात

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कोल्हापूर युवा ग्रामीण वॉरिअरचा शाखा उद्घाटन सोहळा उत्साहात

भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर ग्रामीण युवा वॉरिअरचा शिनोली बुद्रुक येथे शाखा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.

यावेळी युवा वॉरियर्स पदाधिकारी अध्यक्षपदी सागर तानगावडे, उपाध्यक्षपदी सागर सुतार ,लक्ष्मण मेणसे, विजय पाटील, गजानन कांबळे ,विठ्ठल गौरवकर, मोहन रेडेकर ,योगेश मेणसे ,ओमकार गोखमुस्कर ,परशराम मेणसे ,नारायण सुतार ,बसवंत गवसेकर, भरतेश गुड्डेकर, मारुती रेडेकर, यांची युवा वॉरियर्स च्या विविध पदी निवड करण्यात आली.

यावेळी या उद्घाटन सोहळ्यास केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे शिवाजीराव पाटील खासदार धनंजय महाडिक समरजीत घाडगे भरमू अण्णा पाटील सचिन बल्लाळ शांताराम पाटील अशोक कदम प्रताप सूर्यवंशी उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते फीत कापून नूतन युवा वॉरियर्स शिनोली बुद्रुक शाखेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना कशाप्रकारे पक्षात राहून काम केले पाहिजे सर्वांना एकत्रित ठेवले पाहिजे आणि पक्ष कशाप्रकारे पुढे नेला पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now