This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

March 2023
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Crime

अपघातात दोघे जागीच ठार


अपघातात दोघे जागीच ठार

 

 

बैलहोंगल शहराच्या हद्दीतील इमवला क्रॉस नजीक दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे.

 

 

तसेच अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. आघाटनेत दोन दुचाकींचा चकाचुर झाला असून रक्तबंबाळ झालेल्या दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे या घटनेत संदीप वय 18 आणि आनंद वय 18 यांचा मृत्यू झाला आहे

 

 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच जखमींना रुग्णवाहिकेतून उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले. यावेळी घटनास्थळी सीपीआय सालीमठ यांनी भेट देऊन पाणी केली आणि मृतदेह उत्तर या तपासणी करिता शवागृहात पाठविला.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

D Media 24

Leave a Reply