This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

March 2024
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

| Latest Version 9.4.1 |

Crime

गर्भपातप्रकरणी दोघांना अटक 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

गर्भपातप्रकरणी दोघांना अटक

 

बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान व गर्भपातप्रकरणी भूदरगड पोलिसांनी कर्नाटातील दोन डॉक्टरांना अटक केली.

 

अनिल मल्लू कुंभार (वय ३७, रा. नाईग्लज, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) व डॉ. आनंद महादेव चौगले (वय ४७, रा. जनवाड, ता. चिकोडी, ता. बेळगाव) अशी त्यांची नावे आहेत. यातील अनिल कुंभार बोगस डॉक्टर असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी भूदरगड पोलिस ठाण्यात अटकेत असलेल्या अमोल सूर्वे याच्याकडील तपासात सदलगे (ता. चिकोडी, जि. बेळगाव) येथे डॉ. आनंद चौगले त्यास गरजू गर्भवती महिला रुग्ण सुचवित होता.

पोलिसांनी त्याला सदलगे येथील दवाखान्यातून चौकशीसाठी ताब्यात घेतले. तपासात त्याचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने या गुन्ह्यात अटक केली. कुंभारवाडा, नाईंग्लज कर्नाटक येथून अनिल कुंभार याला ताब्यात घेऊन अटक केली. तो डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. गावात त्याचे क्लिनिक आहे. पण तो बोगस डॉक्टर असल्याचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.

 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now