बेळगांव:पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बेळगाव ग्रामीण जिल्हा भाजपा कार्यालयात दि.सेवा पंधरवडा अभियानाचा एक भाग म्हणून युवा मोर्चाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष श्री.महांतेश चिन्नाप्पा गौडा, जिल्हा सरचिटणीस श्री.मल्लिकार्जुन माधमनवर, श्री.धनश्री देसाई, श्री.दादागौडा बिरादरा, श्री.महेश मोहिते, श्री.नितीन चौगले, डॉ.सोनाली सरनोबत, डॉ. , श्री.येलेश कुलकर, डॉ. नयना बी समान श्री. वीरभद्रय्या पुजारी श्री गुरु हिरेमठ श्री आनंद आटुगोला श्री विठ्ठला सायनावरा मोर्चाचे पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.