इनरव्हील क्लब ऑफ बेळगाव तर्फे रक्तदान दिनानिमित्त जागृती रॅली काढण्यात आली.रॅली मध्ये विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.रॅली च्या माध्यमातून रक्तदान करण्याचा संदेश जनतेला देण्यात आला.रॅली मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी जागृती करणारे फलक हातात धरले होते.विद्यार्थ्यांनी अनेक ठिकाणी पथनाट्य सादर करून जनतेला रक्तदानाचे महत्त्व सांगून रक्तदान करण्याचा संदेश दिला.
धर्मवीर संभाजी चौक येथून रक्तदान जागृती रॅली ला प्रारंभ झाला.त्या नंतर शहरातील प्रमुख मार्गावर फिरून रॅलीची सांगता झाली.रॅली मध्ये इनरव्हील क्लबचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
D Media 24 > Local News > *रक्तदान दिनानिमित्त रक्तदान जागृती रॅली*
*रक्तदान दिनानिमित्त रक्तदान जागृती रॅली*
Deepak Sutar14/06/2024
posted on
Leave a reply