This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

January 2025
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*असंख्य मुक्या जनावराला जीवदान देणारा समाजसेवक भरत नागरोळी* 

D Media 24

*असंख्य मुक्या जनावराला जीवदान देणारा समाजसेवक भरत नागरोळी*

बेळगाव तारीख 1 मे 2023: पाटील गल्ली बेळगांव शनी मंदिर जवळील रेल्वे स्टेशन रोड येथे मुख जनावर गाईला अवघड वाहनाने सोमवार दिनांक एक मे 2023 रोजी पहाटेच्या सुमारास धडक दिली त्यामुळे बेशुद्ध अवस्थेत बराच वेळ ती गाय रस्त्यावरती पडली होती. गाईला जबरदस्त मार लागल्यामुळे तिला उपचार करणे आवश्यक होते. लागलीच समाजसेवक भरत नागरोळी यांना पहाटे माहिती मिळताच त्यांच्या कार्यकर्त्यांसह उषाताई गोगटे हायस्कूल पाटील गल्ली समोर पडलेल्या गाईला उपचार करण्यासाठी धावून आले. मृत अवस्थेत पडलेल्या गाईला शुद्धीवर आणण्यासाठी अथक परिश्रम घेऊन गाईला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. मूक जनावराला बसलेल्या मुक्या मारामुळे गाय मुरचीत पडली होती.

श्रीराम सेना हिंदुस्थान सामाजिक सांस्कृतिक संघटना बेळगाव आणि महाराष्ट्र एकीकरण समिती समाजसेवक भारत नागरोळी, रवि गोडसे, सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर, प्रा. एन.एन शिंदे, तसेच विविध संस्थानचे पदाधिकारी सामाजिक कार्य कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी समाजसेवक भरत नागरोळी यांनी गाईला पाणी पाजले. त्यानंतर गाईंच्यावर औषध उपचार करून घ्यायला शुद्धीवर आणले. डॉक्टर ना संपर्क साधला आणि डॉक्टरांना बोलावून घेऊन काही वर औषध उपचार इंजेक्शन देऊन प्राथमिक आरोग्य केंद्र उपचारासाठी घेऊन गेले. यावेळी

बेळगाव तारीख 1 मे 2023: पाटील गल्ली बेळगांव शनी मंदिर जवळील रेल्वे स्टेशन रोड येथे मुख जनावर गाईला अवघड वाहनाने सोमवार दिनांक एक मे 2023 रोजी पहाटेच्या सुमारास धडक दिली त्यामुळे बेशुद्ध अवस्थेत बराच वेळ ती गाय रस्त्यावरती पडली होती. गाईला जबरदस्त मार लागल्यामुळे तिला उपचार करणे आवश्यक होते. लागलीच समाजसेवक भरत नागरोळी यांना पहाटे माहिती मिळताच त्यांच्या कार्यकर्त्यांसह उषाताई गोगटे हायस्कूल पाटील गल्ली समोर पडलेल्या गाईला उपचार करण्यासाठी धावून आले. मृत अवस्थेत पडलेल्या गाईला शुद्धीवर आणण्यासाठी अथक परिश्रम घेऊन गाईला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. मूक जनावराला बसलेल्या मुक्या मारामुळे गाय मुरचीत पडली होती. समाजसेवक भरत नागोरी यांनी गाईला पाणी पाजले त्यानंतर गाईंच्यावर औषध उपचार करून घ्यायला शुद्धीवर आणले. डॉक्टर ना संपर्क साधला आणि डॉक्टरांना बोलावून घेऊन काही वर औषध उपचार इंजेक्शन देऊन प्राथमिक आरोग्य केंद्र उपचारासाठी घेऊन गेले.

पाटील गल्ली येथे अवजड वाहनाने गाईला ठोकल्यामुळे ती बेशुत पडली पण वाहन चालकाने त्या गायीकडे न पाहता तसाच तो निघून गेला यामुळे माणसातली माणुसकी कुठेतरी हरवलेली आहे का असा प्रश्न सवाल समाजातल्या नागरिकांच्यातून संताप व्यक्त होत होता. मुक्या जनावरांना प्रेम करणं आणि त्यांना भरत नागरोळी यांनीपाणी पाजविले. हे अत्यंत प्रामाणिकपणे काहीजण करतात पण काही अशी निर्दयी लोक सुद्धा समाजात असतात यामुळे पाहणाऱ्या जनतेतून वाहन चालकांच्यातून नाराजी व्यक्त होत होती.

ताबडतोब भरत नागरोळीनी डॉक्टरांना बोलावून उपचार करण्यास सांगितले त्यानंतर गाय शुद्धी वरती आली.

पाटील गल्ली शनी मंदिर रेल्वे स्टेशन रोड येथे एक मूक जनावर गाईला अवजड वाहनाने रात्रीच्या पहाटेच्या वेळी धडक दिल्याने गाय गंभीर जखमी झाली होती रात्रभर ती काय पडली पण खायला ठोकरलेल्या वाहन चालकांनी त्याकडे दुर्लक्ष करत तिथून पळ काढला यावेळी अशा माणसांकडे पाहिल्यानंतर प्राणी प्रेम कुठे गेले हे दिसून येते दया करून समाजातून हरवलेली आहे का माणुसकी हरवलेली आहे का हे दिवसेंदिवस मोठे प्रश्न समाजाला करण्यासारखे आणि विचारासाठी आहेत तर काही प्राणी मित्र प्रेमी निष्ठावंत सामाजिक कार्यकर्ते सामाजिक हितचिंतक असे क्वचित समाजात आढळतात त्यामध्ये श्रीराम सेना युवा संघटनेचे समाजसेवक श्री भरत नागरोळी यांना माहिती मिळताच तातडीने त्या ठिकाणी हजर राहून योग्य वेळी उपचार केला गाईला प्रथमोपचार करून त्यांना पाणी पाजले जीव धोक्यात असलेल्या गाईला जीवदान देऊन मोठे प्राणी प्रेम व्यक्त केले आहे असेच प्रेम प्रत्येकाने करायला शिकले गेले पाहिजेत याच्यातून हा संदेश दिला गेला आहे.

भरत नागरूळी हे सामाजिक कार्यकर्ते असून अनेक गेल्या दहा-बारा वर्षांपासून ते समाजात अतिशय उत्तमरीत्या चांगले कार्य करत आलेले आहेत कोविडच्या काळात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे त्यांना कोरोना योद्धा असा पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. कोविडच्या काळात संपूर्ण लॉकडाऊन भारतात असताना त्यांनी गरजूवंतांना स्वयंपाक करण्यासाठी लागणार आहे जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप करून अनेक गोरगरिबांना मदत केलेली आहे. सोमवार दिनांक एक मे 2023 रोजी गाईच्या अपघातानंतर त्या गायीकडे कोणीही पाहिले नसून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न पाटील गल्ली येथील रोडवर घडला भरत नागरोळी यांना ती माहिती मिळताच त्यांनी तातडीने त्या ठिकाणी जातीने हजर राहून त्या मुक्या जनावर गाईला प्रथमोपचार करून औषध देण्यात आले आणि त्या गाईला जीवदान दिले. प्रथमोपचार करण्यासाठी डॉक्टरांना प्राचार्य करून त्यांना बोलावून घेण्यात आले आणि योग्य वेळी गाई वरती इंजेक्शन देऊन गोळ्या देऊन त्याला प्रथम उपचार केंद्रामध्ये व जनावरांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले.

भरत नागरोळे हे सामाजिक कार्यकर्ते आणि समाजसेवक असून असंख्य लोकांना त्यांनी जीवदान दिलेले आहे प्राण्यांना माणसांना आणि प्रत्येक वेळी ठिकाणी अपघात घडलेल्या माणसांना वाचवलेले आहेत.

लांबीच्या महाभयंकर रोगाच्या वेळी अनेक गावोगावी लांबी जनावरांच्या रोगावर लाखो रुपयांच्या औषध देऊन अनेक गोरगरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली आहे आणि त्या जनावरांना वाचवून घेतले आहे गोवा महाराष्ट्राने कर्नाटक राज्यातील अनेक खेळू कबड्डी गावांमध्ये मदतीचे हात पुढे करत रात्री अप रात्री समजल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन जनावरांची काळजी घेतली आहे; त्या जनावरांना लागणारे औषध पाणी योग्य वेळी उपचार करून वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे अतिशय महत्त्वाचे योगदान समाज एक क्षेत्रामध्ये त्यांनी केलेले आहे आणि अशा असंख्य ठिकाणी असंख्य वेळा जनावरांना उपचार केलेला आहे या कालावधीत 350 पेक्षा अधिक जनावरांना त्यांना उपचार करून जगण्याचा अधिकार प्राप्त करून देणार आणि जीवन दिले आहे.

श्रीराम सेनेच्या माध्यमातून श्री रमाकांत कोंडुसकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरत नागरोळे यांनी दहा ते पंधरा वर्षापासून गेल्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सामाजिक ठसा उमटवलेला आहे. वर्षभराच्या अगोदर लांबी सारख्या महाभयंकर रोगाने ग्रासले होते त्यामध्ये असंख्य जनावर दगावली गेली त्यावेळी श्रीराम सेना हिंदुस्तान आणि फेसबुक फ्रेंड सर्कल तर्फे अनेक जनावरांना जीवदान दिलेले आहे.

कोविडच्या काळात संपूर्ण भारत देश लॉकडाऊन असताना असंख्य गोरगरीब नागरिकांना ऑक्सिजन मिळवून दिलेले आहे तेही मोफत मध्ये हे महत्त्वाचे आहे. या काळात अडीच हजार पेक्षा अधिक ऑक्सिजन गोरगरीब जनतेला मोफत वाटलेले आहे. कोबीच्या काळापासून असं लोकांना जाणीव करून देऊन गोरगरिबांच्या जनतेसाठी वेळोवेळी आरोग्य क्षेत्रात उत्तम असे कार्य केले आहे आणि गोरगरिबांना वाचवण्यासाठी वर्ष घेतले असंख्य लोकांना जीवदान दिलेले आहे कोविड 19 च्या काळात 2500 पेक्षा अधिक जनतेला ऑक्सिजन मिळून जी वाचवला आहे.

रक्तदानाचे महत्त्व समाजामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी समाजात जागृती करून रक्तदान हे गोरगरीब जनतेला मिळवून देण्यासाठी त्यांनी विविध संघटनेच्या माध्यमातून विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करून रक्त जमा केलेले आहे. त्यामध्ये बनशंकरी कार्यालय सोनार गल्ली वडगाव या ठिकाणी 480 जणांचे रक्तदान यशस्वी केले. त्यानंतर मराठा सांस्कृतिक भवन महात्मा फुले रोड शहापूर या ठिकाणी 270 जणांनी रक्तदान केले आहे. राम मंदिर मेरा मिरापुर गल्ली शहापूर बेळगांव या ठिकाणी 380 युवकातून रक्तदान याचे महत्त्व सांगून रुग्णांना रक्त मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम अविरत घेतलेले आहेत. .

कोबीच्या काळात मृत पावलेल्या आणि त्यांच्या अगोदर अनेक वर्षापासून मुक्त पावलेल्या व्यक्तींचा अंत्यविधी 3000 हजार पेक्षा अधिक अंत्यविधी केले आहे कोणत्याही प्रकारचा जातपात धर्मभाषा स्त्री-पुरुष असा कोणताच वेदना करता उच्च श्रीमंत न पाहता सर्वांना समानतेने वागणूक देऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व समाजाची सेवा मोफत केलेली आहे संघटनेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात तीन हजार पेक्षा मोफत अंत्यविधी करण्यात आले आहे.

समाजात बेवारस असलेल्या काही व्यक्तींना आधार देणे त्यांना सांभाळणे औषध उपचार करून त्यांची मनस्थिती खंबीर करणे आणि त्याला नवे जीवन जगण्यास प्रेरणा आणि प्रोत्साहन देणे त्यांच्यावर योग्य प्रकारे मानसिक संतुलन निर्मितीसाठी एक पुढे पाऊल टाकून एक माणूस म्हणून जगण्याचा त्यांना आधार देणे हा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे समाजात माणूस म्हणून मी माणसांना पाहिले गेले पाहिजेत आणि त्यांना जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला पाहिजे हाच तो आम्ही मिळून देण्यासाठी वेळोवेळी सतत विविध संघटनांच्या माध्यमातून मी भरत नागोळे करत असतो हे मोठेपणासाठी नाही की वृत्तपत्रांमध्ये छापून येण्यासाठी नाही किंवा प्रसिद्धीसाठी नाही तर आम्ही एक सामाजिक बांधिलकी जपत अनेक वर्षापासून हे कार्य करत आहोत आणि हे दिवसेंदिवस आमच्या हातून चांगले घडत जावे हाच दृष्टिकोन या पाठिंबाचा आहे. देवारस असणाऱ्या व्यक्तींना आधार देऊन त्यांच्यावरती उपचार करणे यांची मानसिक संतुलन स्थिती व्यवस्थित सुधारणा घेणे निराधार लोकांना आधार देणे गरीब यांना आरोग्याची काळजी घेणे आणि त्यांच्यावरती योग्य त्या पद्धतीने उपचार करून त्यांना एक समर्थ जीवन जगण्यास वाट मोकळी करून देणे हेच महत्त्वाचे उद्देश असून या दृष्टिकोनातून समाजात नवी प्रेरणा नवी दिशा नव्या लोकांना नव्या पिढीला देणे अत्यंत आवश्यक आहे काँक्रीट करण्याच्या जगात जागतिकीकरण खाजगीकरण उदारीकरण ग्लोबलायझेशन माणूस माणसापासून दूर जातो आहे आणि एकलकोंडा होताना दिसतो आहे तो दूर करण्यासाठी सर्वांना समान वागणूक देऊन प्रत्येकाला समाजात सामावून घेऊन त्यांना योग्य प्रकारचे प्रेम देणे अत्यंत आवश्यकता आहे त्यासाठीच आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून रमाकांत दादा कोंडस्कर आणि यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आम्ही ते कार्य करत असतो. याच्यातून मिळणारा आपल्याला आनंद खूप मोठा आणि वेगळा आहे तो एक नवी प्रेरणा देऊन जातो आणि कार्य करण्यास मोठा उत्साह देऊन जातो.

वृद्धाश्रमामध्ये अनेक गरजू निराधारणा आधार दिला जातो आणि त्यांना राहण्याची जेवणाची व्यवस्था अशा गरजूवंतना करून दिली जाते त्यामुळे त्यांच्या जीवन जगण्यास एक वेगळी प्रेरणा देऊन जाते ही त्यांच्या जीवनाला वेगळी कलाटणी देणारी असू शकते आणि आहे हे कार्य अशा विविध करण्याचा प्रयत्न संघटना करत असते.

2019 आली पडलेल्या महाभयंकर पावसाळ्यात महापूर आल्यामुळे असंख्य घरे पडलेले होती त्यांनी जीवन जगण्यास खूप कष्टाने त्रास झाला होता अशा वेळेला त्यांना जीवन जगण्यासाठी प्रेरणा आणि प्रोत्साहन देऊन विस्कळीत झालेले जीवन व्यवस्थित मार्गावरती आणण्यासाठी सुरळीत मार्गावरती आणण्यासाठी भरत नागोळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसह श्रीराम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी असंख्य वेळा आर्थिक मानसिक सहकार केलेले आहे हे न विसरण्यासारखे आहे.

Covid-19 च्या काळामध्ये दोन वेळा लॉकडाऊन झालं

Covid-19 च्या काळामध्ये दोन वेळा लॉकडाऊन झालं यावेळेस सर्वसामान्य गोरगरिबांचे हाल झाले अशा काळात जुन्यापैकी वस्तूंचे वाटप करण्यात आले रेशनकिट वाढले भाजीपाला जेवण तिन्ही वेळा जेवण वाटण्यात आले.

सॅनिटायझर देऊन कोविड-19 च्या बद्दल जागृती करण्यात आली .

_________

Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply