This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*पत्रकार महादेव पवार पुत्रशोक*

*पत्रकार महादेव पवार पुत्रशोक*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगांव:राजहंसगड येथील रहिवासी तसेच पत्रकार महादेव पवार यांचा चिरंजीव विघ्नेश महादेव पवार यांचे वयाच्या 21व्या वर्षी रविवार दिनांक १७/०८/२०२४ रात्री ११ च्या सुमारास निधन झाले. याच्या पश्चात आई, वडील ,बहीण असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन सोमवार दिनांक १९/०८/२०२४ सकाळी ८ वाजता होणार आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24