राज्य रँकिंग रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2023 मध्ये बेळगावचे स्केटर्स चमकले
बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या स्केटर्सनी 2 रा कर्नाटक रँकिंग ओपन स्टेट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2023 मध्ये सहभागी झाले होते ही स्पर्धा दिनांक 18 ते 20 ऑगस्ट 2023 बेंगळुरू येथे पार पडली या चॅम्पियनशिपमध्ये 13 जिल्ह्यातील 650+ च्या स्केटर्स नी सहभाग घेतला होता या स्पर्धा मध्ये बेळगाव च्या स्केटर्सने 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि एकूण 1 ब्रॉन्झ पदक जिंकले
*पदक विजेत्या स्केटरचे नाव*
*स्पीड स्केटिंग*
सौरभ साळोखे 1 सुवर्ण
अनघा जोशी २ रौप्य
अवनीश कामण्णावर 1 कांस्य
हे सर्व स्केटर्स केएलई स्केटिंग रिंक आणि गुड शेफर्ड स्केटिंग रिंक येथे सराव करत असून यांना स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, मंजुनाथ मंडोलकर, विठ्ठल गगणे आणि अनुष्का शंकरगौडा यांचे मार्गदर्शन लाभत असून डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडोलकर, इंदुधर सीतार्म सरचिटणीस के.आर.एस.ए. यांचे प्रोत्साहन मिळत आहे.
I’m extremely impressed with your writing abilities and also with the layout to your blog. Is this a paid topic or did you modify it yourself? Anyway keep up the excellent quality writing, it is uncommon to look a great weblog like this one today!