This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*२ ऱ्या इंडिया स्केट गेम्स 2024 मध्ये बेळगावचे स्केटर चमकले*

*२ ऱ्या इंडिया स्केट गेम्स 2024 मध्ये बेळगावचे स्केटर चमकले*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

*२ ऱ्या इंडिया स्केट गेम्स 2024 मध्ये* *बेळगावचे स्केटर चमकले*

रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित ओपन नॅशनल २ऱ्या इंडिया स्केट गेम्स स्केटिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन चे स्केटर्स सहभागी झाले होते.ही स्पर्धा दिनांक ८ ते १५ ऑगस्ट 2024 या कालावधीत पोलाची कोइंबतूर चेंनई येथे पार पडली या ओपन नॅशनल रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये सुमारें १३ राज्यातून ८०० च्या वर खेळाडूंनी भाग घेतला होता. बेळगांव संघाने ६ रौप्य व २ कांस्य अशी ८ पदके जिंकली.

  *स्केटिंग पदक विजेताची नावे*

हिरेन राज २ रौप्य
जयध्यान एस राज १ कांस्य
साईराज मेंडके १ कांस्य
खुशी घोटिवरेकर १ रौप्य
शेफाली शंकरगौडा १ रौप्य
सई शिंदे १ रौप्य
मुदालसिका मुल्लानी १ रौप्य
अवनिश कोरीशेट्टी १ रौप्य

स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरगौडा आणि विश्वनाथ येलुरकर, यांच्या मार्गदर्शनाखाली  केलई स्केटिंग रिंक , गुड शेफर्ड स्केटिंग रिंक आणि शिवगंगा स्पोर्ट्स क्लब येथे सराव करत असून ह्या सर्व स्केटरना . डॉ प्रभाकर कोरे माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडोलकर, इंदुधर सीतार्म सरचिटणीस के.आर.एस.ए. यांचे प्रो्साहन लाभत आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24