This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

**बेळगाव स्केटर्स जान्हवी स्टेट रँकिंग स्पर्धेत चमकली*

**बेळगाव स्केटर्स जान्हवी स्टेट रँकिंग स्पर्धेत चमकली*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशन आयोजित 3 री कर्नाटक राज्य रँकिंग रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2024. म्हैसूर येथे पार पडली बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन ची स्कटेर्स जान्हवी तेंडुलकर हिने या स्पर्धामध्ये भाग घेतला होता,या चॅम्पियनशिपमध्ये 11जिल्ह्यांतील 350+ स्केटिंगपटू सहभागी झाले होते.

या स्पर्धामध्ये *जान्हवी तेंडुलकर 3 कास्य* पदक जिंकले.

स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसने, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे अनुष्का शंकरगौडा आणि विश्वनाथ येल्लूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली केएलई स्केटिंग रिंक आणि गुड शेफर्ड स्केटिंग रिंक शिवगंगा स्पोर्ट्स क्लबमध्ये सराव करत आहे. आणि तिला डॉ प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडोलकर, इंदुधर सीताराम सरचिटणीस केआरएसए यांचे प्रोत्साहन मिळत आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24