अलतगे गावचे रहिवासी बाळाराम धानु कंग्राळकर वय वर्षे 75 यांचा आज सकाळी ठीक 6 वाजता अल्पशः आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात 4 विवाहित मुली व 1 विवाहित मुलगा नातवंडे पनतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी आज सोमवार दिनांक 10 जून रोजी दुपारी 12 वाजता होणार आहे. महालक्ष्मी कमिटी चे सदस्य अलतगे हणमंत कंग्राळकर यांचे ते वडील होते.
D Media 24 > Local News > *बाळाराम धानु कंग्राळकर यांचे निधन*