बेळगांव:DBAET च्या SBG आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल बेळगांव यांनी जागतिक अन्न दिन व ९ व्या राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त आयुर् फूड फेस्ट “स्वादोत्सव-2024” आयोजित करण्यात आले होते.
स्वादोत्सव २०२४ चा विषय “जीवनशैली विकारांसाठी उपचारात्मक आहार” हा होता.स्वादोत्सवचे उद्घाटन प्रमुख पाहुणे प्राध्यापक काहेर के एल इ,डॉ. संजीव टोनी,श्री बी.एम.के आयुर्वेद यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. संजीव टोनी आणि डॉ. शिल्पा खासदार या कार्यक्रमाचे परीक्षक होते.विजेते घोषित केले.
कार्यक्रमादरम्यान प्राचार्य डॉ. आदिवेश अरकेरी, डॉ अरुण एच, डॉ चेतन एन, डॉ अनिल के, डॉ अमृता एल, डॉ सुधीर पी, डॉ अश्विनी ए उपस्थित होते.