This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

January 2025
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

EducationLocal News

GIT  ला ए + ग्रेड प्रमाणपत्र प्रदान

GIT  ला ए + ग्रेड प्रमाणपत्र प्रदान
D Media 24

GIT  ला ए + ग्रेड प्रमाणपत्र प्रदान

कर्नाटक लॉ सोसायटीच्या गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बेळगावला राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (न्याक) द्वारे ए + ग्रेड प्रमाणपत्र प्रदान करण्यात आला आहे .

टीचिंग लर्निंग, रिसर्च, इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट इंटरफेस, सामाजिक संबंधित उपक्रम, माजी विद्यार्थ्यांची कामगिरी, कार्यभारात पारदर्शकता आणि कार्यक्षमता, एकूणच शैक्षणिक उत्कृष्टता तसेच दर्जेदार विद्यार्थी आणि शिक्षक यांसारख्या विषयावर सर्वसमावेशक मूल्यांकनावर आधारित असणारे मानांकनाद्वारे ए + ग्रेड प्रमाणपत्र प्रदान करण्यात आला आहे .

केएलएस जीआईटी ला 5 वर्षांच्या कालावधीसाठी A+ ग्रेडिंग मिळाले आहे. या कामगिरीबद्दल केएलएस सर्व सदस्यांनी महाविद्यालयातील संपूर्ण कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत आहेत


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply