This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

March 2025
S M T W T F S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*अथणी पोलिसांची वाळू माफिया विरोधात धडक मोहीम* 

*अथणी पोलिसांची वाळू माफिया विरोधात धडक मोहीम* 
D Media 24

अथणी पोलिसांची वाळू माफिया विरोधात धडक मोहीम

कृष्णा नदीतून बेकायदेशीर वाळू काढून वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांच्या विरोधात अथणी पोलिसांनी धडक मोहीम राबवली असून तेवीस ट्रॅक्टर,चार जे सी बी आणि एक टीप्पर पोलिसांनी जप्त केले आहेत.

बेळगाव जिल्हा पोलिस प्रमुख डॉ संजीव पाटील यांनी वाळू माफियांचा बीमोड करण्याचा निश्चय केला असून रविवारी सकाळी स्वतः जिल्हा पोलिस प्रमुख कारवाईत सहभागी झाले होते.बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील महिषवाडीगी गावातील कृष्णा नदीत वाळू उत्खनन करून वाळू वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्या माहितीच्या आधारे रविवारी सकाळी अथणी पोलिसांनी धडक कारवाई करून तेवीस ट्रॅक्टर,चार जे सी बी आणि एक टीप्पर जप्त केले.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

2 Comments

  • I would like to thnkx for the efforts you have put in writing this blog. I am hoping the same high-grade blog post from you in the upcoming as well. In fact your creative writing abilities has inspired me to get my own blog now. Really the blogging is spreading its wings quickly. Your write up is a good example of it.

Leave a Reply