This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

January 2025
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*5 अधिकाऱ्यांसह सुमारे 1800 पोलिसांचा बंदोबस्त तैनात*

*5 अधिकाऱ्यांसह सुमारे 1800 पोलिसांचा बंदोबस्त तैनात*
D Media 24

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सध्या शहरात गणेशोत्सव काळात पाच अधिकाऱ्यांसह सुमारे 1800 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या तैनात पोलीस बंदोबस्तामध्ये जिल्हा पोलीस प्रमुख श्रेणीचे 5 अधिकारी, 15 एसीपी, 20 पोलीस निरीक्षक याचबरोबर पीएसआय, पोलिसांसह केएसआयपी व सीआरपीएफच्या 13 तुकड्यांचा समावेश आहे.

बेळगावात पुणे महाराट्र नंतर श्री गणेशोत्सवमोठ्या प्रमाणात साजरा होतो त्यामुळे कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे .

बेळगाव शहरात जिल्हा पोलीस प्रमुख श्रेणीच्या असून यामध्ये विविध राखीव दलातील तुकड्यांचा समावेश आहे. तसेच बाजारपेठेसह गर्दीच्या ठिकाणी आणि विशेष करून संवेदनशील भागात ज्यादा पोलीस तैनात करण्यात आले आहेत .

तसेच रात्रीची पोलीस गस्त वाढविण्यात आली आहे. त्याचबरोबर कोणताही अनुचित प्रकार न घडता गणेशोत्सव सुरळीत पार पडावा हा उद्देश पोलीस प्रशासनाचा आहे


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply