कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेच्या २० वर्षाच्या लीजवरील मालमत्तेची संपूर्ण आर्थिक देखभाल स्वखर्चाने : अनिल बेनके
बेंगळूर,:दिनांक २० ऑगस्ट २०२३ रोजी कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेच्या राज्य कार्यालयाच्या बेंगळूर येथे झालेल्या वार्षिक मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उचलल्या जाणाऱ्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीत चर्चा करतेवेळी वेळगांव उत्तर मतक्षेत्राचे माजी आमदार अनिल बेनके म्हणाले की, बेळगांव जिल्हा कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेचे अध्यक्ष या नात्याने आज मी माननीय प्रदेशाध्यक्ष क्षी सुरेशराव साठे व राज्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बेळगांव येथीलसदाशिव नगर सीटीएस क्रमांक १०९१७ च्या २० वर्षाच्या लीजवरील मालमत्तेची संपूर्ण आर्थिक देखभाल माझ्या स्वखर्चाने करेन असा संकल्प केला.
येत्या काळात कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या राज्यांच्या सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांना एक भव्य वसतिगृह बांधून मोफत निवासाची सोय केली जाईल असे त्यांनी सांगितले.
या बैठकीत प्रदेशाध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सर्व जिल्ह्याचे के. के. एम. पी. पदाधिकारी उपस्थित होते.
Aw, this was a very nice post. In idea I wish to put in writing like this moreover – taking time and precise effort to make a very good article… but what can I say… I procrastinate alot and in no way appear to get one thing done.
Heya i’m for the first time here. I found this board and I in finding It truly useful & it helped me out much. I am hoping to give something again and aid others such as you aided me.
Please let me know if you’re looking for a writer for your blog. You have some really good posts and I believe I would be a good asset. If you ever want to take some of the load off, I’d absolutely love to write some content for your blog in exchange for a link back to mine. Please shoot me an email if interested. Many thanks!
Your house is valueble for me. Thanks!…