*एंजल फाउंडेशन च्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा 2022*
एंजल फाऊंडेशन एज्युकेशन अँड रुरल डेव्हलपमेंट सोसायटी आणि बेळगाव रोलर स्केटिंग अकादमी आयोजित ओपन डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2022 चे गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल स्केटिंग रिंक गणेशपूर रोड बेळगाव येथे 30 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजीत करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे 180 स्केटरानी सहभाग घेतला होता.
या चॅम्पियनशिपचा उद्घाटन समारंभ व पारितोषिक वितरण सौ मीनाताई बेनके चेअरमन एंजल फाऊंडेशन, सौ. प्रज्ञा शिंदे, सौ श्रीदेवी सावनूर, सौ लीना कोरीशेट्टी, सौ स्मिता मेंडके, श्री विजय पाटील, श्री संतोष श्रींगारी,श्री रमेश परदेशी, श्री राजाराम हिंडलगेकर, श्री.
तुकाराम पाटील, विश्वनाथ येललूकर, श्री शशिकांत चौगुले,श्री शिवराज स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर स्केटिंगपटू व पालक उपस्थित होते.
*तपशील निकाल*
*क्वाड स्पीड स्केटिंग*
5 ते 7 वर्षांची मुले
वीर मोकाशी – २ सुवर्ण
शिवाय पाटील – २ रौप्य
अधिशेषा हल्याल – १ कांस्य
नचिकेत शेट्टी – 1 कांस्य
5 ते 7 वर्षांच्या मुली
झिया काझी – १ सुवर्ण, १ रौप्य
अनन्या पाटील – १ रौप्य, १ कांस्य
निरीक्षा शेट्टी 1 सुवर्ण, 1 कांस्य
7 ते 9 वर्षांची मुले
आर्या कदम 2 सुवर्ण
सार्थक चव्हाण १ रौप्य, १
कांस्य
समीध कंगाली 1 कांस्य
रुषिकेश बोर 1 रौप्य
7 ते 9 वयोगटातील मुली
आराध्या पी 2 सुवर्ण
प्रांजल पाटील 2 रौप्य
दुर्वा पाटील 2 कांस्य
9 ते 11 वर्षांची मुले
सर्वेश पाटील 2 सुवर्ण
विवेक दोडबंगी 2 रौप्य
आदित्य मरांडी 2 कांस्य
9 ते 11 वयोगटातील मुली
खुशी अगक्षमानी 2 सुवर्ण
संचिता बोर 2 रौप्य
श्रव्या सावंत 1 कांस्य
निशा शिरगावकर 1 कांस्य
11 ते 14 वर्षे मुले
सौरभ साळोखे 2 सुवर्ण
भव्या पाटील 2 रौप्य
रुत्विक दुब्बाशी २ कांस्य
11 ते 14 वयोगटातील मुली
जान्हवी तेंडुलकर २ सुवर्ण
अनघा जोशी 2 रौप्य
सानवी इटागीकर 2 कांस्य
14 ते 17 वर्षे मुले
श्री रोकडे 2 सुवर्ण
साईसमर्थ आजना २ रौप्य
रक्षा गवळी 2 कांस्य
14 ते 17 वयोगटातील मुली
विशाका फुलवाले २ सुवर्ण
सानिका कंग्राळकर 2 रौप्य
17 वर्षांपेक्षा जास्त पुरुष
कृष्णा बस्तवाडी 2 सुवर्ण
तेजस साळुंके 2 रौप्य
*इनलाइन स्पीड स्केटिंग*
5 ते 7 वर्षांची मुले
भगीरथ पाटील 2 सुवर्ण
अथर्व साळुंके 1 रौप्य
आयुष गावडोजी १ रौप्य
झियान देसाई 1 कांस्य
5 ते 7 वर्षांच्या मुली
वसुंधरा बकाले 2 सुवर्ण
कियारा जाधव 2 रौप्य
लावण्य जक्कनवर 2 कांस्य
7 ते 9 वर्षांची मुले
अर्शन माडीवाले 2 सुवर्ण
चिरंथ कुगजी १ रौप्य
7 ते 9 वयोगटातील मुली
अरणा राजेश 2 सुवर्ण
राही निलज 2 रौप्य
अमिषा वेर्णेकर 2 कांस्य
9 ते 11 वर्षांची मुले
अवनीश कामन्नवार 2 सुवर्ण
प्रीतम निलज 2 रौप्य
विहान कणगली 2 कांस्य
9 ते 11 वयोगटातील मुली
शर्वणी भिवसे 2 सुवर्ण
अन्वी सोनार २ रौप्य
पूर्वी चौधरी 2 कांस्य
11 ते 14 वयोगटातील मुली
अनघा राजेश 2 सुवर्ण
विपुरा काक्तीकर २ रौप्य
14 ते 17 वर्षे मुले
अमेय यालागी १ सुवर्ण
रुद्र गुगरी 1 सुवर्ण
14 ते 17 वयोगटातील मुली
करुणा वाघेला 2 सुवर्ण
वरील स्पर्धेच्या आयोजनासाठी सूर्यकांत हिंडलगेकर ,योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, सक्षम जाधव, अजित शिलेदार, विठ्ठल गगणे, रोहन कोकणे, अनुष्का शंकरगौडा, गणेश दड्डीकर, अश्विनी चौगुले, प्रभाकर चौगुले, वैष्णवी फुलवाले यांनी खूप कष्ट घेतले.