नंदगड विभागीय स्पर्धेत आनंदगड हायस्कूलने घवघवीत यश संपादन करून तालुका स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड केली आहे.
यामध्ये मुलांच्या कबड्डी संघात प्रथम तर वैयक्तिक स्पर्धेत दर्शन पाटील 200 मीटर मध्ये दुसरा क्रमांक 800 मीटर मध्ये पहिला क्रमांक प्रणव पाटील यांनी 400 मीटर मध्ये पहिला क्रमांक सुप्रीत बेकनी हरडल मध्ये पहिला व श्रावणी लोहार हिने 200 मीटर मध्ये तिसरा क्रमांक मिळवलेला आहे.
या सर्व खेळाडूंची तालुकास्तरीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे तसेच या सर्व खेळाडूंना मुख्याध्यापक एन एम देसाई व शारीरिक शिक्षक पी आर पाटील व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभते आहे.
You actually make it seem so easy with your presentation but I find this topic to be really something that I think I would never understand. It seems too complicated and very broad for me. I am looking forward for your next post, I will try to get the hang of it!
I real happy to find this web site on bing, just what I was looking for : D besides saved to fav.
I really appreciate this post. I?¦ve been looking everywhere for this! Thank goodness I found it on Bing. You have made my day! Thanks again
Hello.This article was really remarkable, particularly because I was searching for thoughts on this subject last Tuesday.