बेळगांव:आज (बुधवार) दुपारी ३.४२ वाजता ढोर गल्ली वडगाव येथे दोन वृद्ध महिला घरी एकट्याच असलेल्या पाहून चोरट्याने साधला चेन चोरण्याचा डाव .केबल टेक्निशियन असल्याचे सांगून घरामध्ये शिरला आणि चेन स्नॅचिंगची करून पळून गेला.
केबल टेक्निशियन म्हणून भासवणारा एक तरुण घरात घुसला आणि एका वृद्ध महिलेला त्याच्यासोबत पहिल्या मजल्यावर केबल तपासायला असे सांगितला.तेथे येताच त्याने तिची सोनसाखळी हिसकावून तेथून पळ काढला.अशा गुन्ह्यांमध्ये अनेकदा लक्ष्य केलेल्या वृद्धांच्या सुरक्षेसाठी अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घरामध्ये दोन वृद्ध महिला एकट्या राहतात.