This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

March 2024
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

| Latest Version 9.4.1 |

Crime

अपघातात एका वृद्ध जोडप्याचा जागीच मृत्यू

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अपघातात एका वृद्ध जोडप्याचा जागीच मृत्यू

तवंदी घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात एका वृद्ध जोडप्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

या घटनेत शिवाजी बोरकर व 69 आणि सुरेखा बोरकर वय 65 यांचा मृत्यू झाला असून अन्य 5 जण जखमी झाले आहेत.

तवंदी घाटात स्कॉर्पिओ वाहन चालकाचा ताबा सुटल्याने गाडी निवारा शेडला जोराची धडक बसली या अपघातात गाडीमधील 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.

सुहास ढाके नितेश ढाके प्रियांका ढाके स्पृशा हे जखमी झाली असून शेडमध्ये थांबलेला विद्यार्थी प्रल्हाद किल्लेदार हा देखील जखमी झाला आहे हा अपघात तवंदी घाटात मंगळवारी सायंकाळी 5 च्या सुमारास हॉटेल अमर समोर घडला आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now