डॉक्टर हेडगेवारकर यांच्या बायोपिक चित्रपटात अभिनेता राज के पुरोहित.
बॉलीवूड अभिनेता राज के पुरोहित यांनी नागपुरात डॉक्टर हेगडेवार चित्रपटाच्या शूटिंग आणि मुहूर्ता बद्दल सांगितले. नागपूर मधील जगातील सर्वात मोठया स्वयं सेवक संघटन RSS ज्याला आपण राष्ट्रीय स्वयं सेवक संघ म्हणून ओळखतो, त्याची स्थापना 27 डिसेंबर 1925 मध्ये नागपूरला झाली. या चित्रपटाच्या शुभप्रसंगी भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी हे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. अभिनेता राज के पुरोहित यांनी सांगितले की, राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी मनापासून आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केलेल्या आरएसएस संघाचे पहिले अध्यक्ष केशव बळीराम हेडगेवार यांच्या जीवनाबद्दल चित्रपट करण्यात येत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक सनी मंदवारा, निर्माता जयंत सेठी आणि व्हिजन प्रोडूसर चंचल जी, लाईन प्रोडूसर सज्जन सिंग.
या चित्रपटात “अण्णा सोहनी” या भूमिकेत अभिनेता राज के पुरोहित महत्त्वाची भूमिका साकारत असून डॉक्टर हेडगेवार यांच्या मित्राची भूमिका आहे. राज के पुरोहित म्हणाले की डॉक्टर हेडगेवारांचे मित्रच नव्हते तर त्यांनी हेडगेवार यांच्यासोबत मिळून ब्रिटिशांच्या विरोधात आरएसएस संघाची स्थापना केली. अशा महान व्यक्तिमत्त्वाचा बायोपिक करण्याचा मला अभिमान आहे. चित्रपटात सहकलाकार यतीन कारेकर, गिरीश ओक, मिलिंद दासना, हरीश गवई आहेत.
Dr Hedgewar movie is in 3 Languages
Marathi,Hindi & English