ब्रिजभुशण सिंहवर यांच्यावर कारवाई करावी करा
महिला कुस्तीपटूवर लैंगिक अत्याचार केलेल्या ब्रिजभुशण सिंहवर कारवाई करावी या मागणीसाठी बेळगाव जिल्हा रयत संघ आणि कामगार संघटना यांच्या वतीने बेळगावात आंदोलन छेडण्यात आले.
गेल्या दीड महिन्यापासून दिल्ली येथील जंतर मंतर येथे महिला कुस्तीपटू नी आपल्याला न्याय मिळावा म्हणून आंदोलन छेडले आहे.अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी या कुस्तीपटूना न्याय मिळावा म्हणून पाठिंबा व्यक्त केला आहे.पण केंद्रातील मोदी सरकारने कुस्तीपटू कडे दुर्लक्ष केले आहे.
महिला कुस्तीपटूचे आंदोलन चिरडून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.महिला कुस्तीपटू यांच्या आंदोलनाला कर्नाटक रयत संघटना आणि विविध कामगार संघटनांनी पाठिंबा दिला आहे.बेळगावात आंदोलन छेडून त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.महिला कुस्तीपटू ना न्याय मिळावा आणि ब्रिज भूषण याच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी कर्नाटक रयत संघटना आणि कामगार संघटनेने केली आहे.
Thank you for sharing with us, I think this website truly stands out : D.
Lovely just what I was searching for.Thanks to the author for taking his time on this one.