This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*प्यास फौडेशनचा कार्याचा सत्कार*

*प्यास फौडेशनचा कार्याचा सत्कार*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगांव:प्यास फौंडेशन ही पाण्यासाठी कार्य करणारी संस्था असून गेली कित्येक वर्ष ही संस्था ग्रामीण व शहरी भागात पाण्याच्या नियोजन साठी डॉ माधव प्रभू व डॉ प्रिती कोरे यांच्या मार्गद्शनाखाली प्यास ची टीम कार्य करत आहे . त्यांच्या या केलेल्या उललेखनीय कार्यबद्दल नुकताच या टीमचा सत्कार करण्यात आला हा सत्कार वर्क फौंडेशन तर्फे करण्यात आला.

प्यास च्या वतीने सूर्यकांत हिंडलगेकर व दिपक ओऊळकर यांनी हा सत्कार स्विकारला,हा सत्कार प्रजापिता विश्व विद्यालयच्या ब्रम्हंकुमारी साधना दिदी व ब्रम्हंकुमारी संमती दिदी यांच्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह देऊन प्यास फौडेशनला गौरविण्यात आले या वेळी वर्क फौडेशनच्या सुमय्या मुजावर व इतर संस्थेचे पदाधिकारी व मेंबर्स मोठ्या प्रमाणात उपस्थित होते


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24