This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*मंगाई देवस्थान वडगाव येथील रस्त्यांची दुरुस्ती करण्यासंदर्भात प्रशासनाकडे निवेदन*

*मंगाई देवस्थान वडगाव येथील रस्त्यांची दुरुस्ती करण्यासंदर्भात प्रशासनाकडे निवेदन*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

*रस्ता दुरुस्त करून जनतेची सोय करावी आणि वडगाव येळूर, धामणे या परिसरातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावे*

*बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री सतीश जारकीहोळी, आमदार राजू शेठ, आमदार विठ्ठल हलगेकर, जिल्हा अधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांना निवेदन देऊन *मंगाई देवस्थान वडगाव येथील रस्त्यांची दुरुस्ती करण्यासंदर्भात प्रशासनाकडे निवेदन*

बेळगांव तारीख 1जुलै 2024 ( प्रा. एन. एन. शिंदे, बेळगाव ) : बेळगाव पासून अवघे येळूर शहरा जवळचा लागलेलाच भाग आहे. येळूर गावापासून बेळगाव शहरातील वडगाव पर्यंतच्या रस्त्याचे लवकरात लवकर रस्ता रुंदीकरण करून नूतनीकरण करण्यात यावे अशी मागणी येलूर ग्रामपंचायतच्या वतीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकी होळी यांना निवेदन देऊन आपल्या समस्या सोडवण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे येळूर तालुका जिल्हा बेळगाव येथील ग्रामपंचायतच्या वतीने तसेच येथील ग्रामपंचायतचे विद्यमान अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच माजी अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य यांच्या तर्फे उपरोक्त मागणीचे निवेदन बेळगावचे पालकमंत्री सतीश जारके होळी यांना देऊन आपल्या समस्या सोडवण्यासाठी निवेदन देऊन विनंती केली. गेल्या अनेक वर्षापासून कमीत कमी दहा वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या येळूर गावापासून बेळगाव शहरातील वडगाव पर्यंतच्या रस्त्याची अलीकडे अतिशय दयनीय अवस्था झाली असून या ठिकाणी चिखलांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

वडगाव मंगाई मंदिर तसेच वडगाव परिसर आणि येथील काही भाग यामध्ये असणारे विविध रस्ते या ठिकाणी नादुरुस्त होऊन अनेक लोकांना नाहक त्रास होत आहे. या ठिकाणी इजा करण्यासाठी सुद्धा अतिशय अवघड झाले असून वडगाव मंगाई मंदिर तसेच येथील परिसर आणि येथून जाणारा येल्लूर मार्गे जाणारा रस्ता शहरापासून अवघा जवळचा आहे पण या रस्त्यांची अलीकडे फारच दुर्दशा झाली असून याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे ताबडतोब या समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांच्या कडे येलूर ग्रामपंचायत चे सदस्य पदाधिकारी ग्रामस्थ आणि वडगाव येथील पदाधिकारी शेतकरी ग्रामस्थ उपस्थित राहून हे निवेदन दिले आहे तरी ताबडतोब ही समस्या सोडवण्यासाठी विनंती केली आहे. सध्याच्या पावसाच्या मोसमात वातावरणात या रस्त्यांची वाताहत झालेली आहे रस्त्यांच्या वरती खड्डे पडलेले आहेत आणि काही ठिकाणी चिखल माजलेला आहे या रस्त्यावरून इजा करण्यासाठी सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास होतो आहे या ठिकाणी आरोग्याची समस्या सुद्धा उद्भव ली आहे. सध्याच्या पावसाच्या मोसमात वाहत आहात झालेल्या या रस्त्यावरून येजा करताना लोकांना मोठा त्रास व मनस्ताप सहन करावा लागणार आहे सदर रस्ता हा सुळके येळूर राजहंसगड नंदीहळणी देसूर खानापूर तालुक्यातील गर्ल गुंजी वगैरे गावांना जोडणारा असल्यामुळे या रस्त्यावर सकाळपासून रात्री उशिरांचे पर्यंत वाहनांची एजा सतत रहदारी असते तरी ही समस्या सोडवली जावी. वाळू विटांची वाहतूक करणारे ट्रक आणि डंपर सारखे अवजड वाहने देखील या रस्त्यावरून कायम ये जा करत असतात परिणामी या रस्त्यांची सध्या खचून व खड्डे पडून पूर्णपणे दुरच्या झालेली आहे त्यामुळे या ठिकाणी दररोज एखादा दुसरा अपघात होत असतो असंख्य लोकांचे या ठिकाणी बळी गेलेले आहेत पण याकडे मात्र प्रशासनाचे साप दुर्लक्ष राहिलेले आहे कारण अनेक सर्वसमानांचे जीव या अपघातामध्ये झालेले आहेत पण यावरती समस्या सोडवून चांगला मार्ग करावा असा मात्र प्रशासनाकडे लक्ष वेधण्यासाठी हे निवेदन देण्यात येत आहे ताबडतोब प्रशासनाने याच्यावरती विचार विनिमय करून या रस्त्यांच्या वरती होणारे अपघात रोखावेत चांगल्या पद्धतीने रस्त्याचे शोभीकरण डांबरीकरण आणि वीज गटारी पाणी या मूलभूत सुविधांचा सुद्धा उपलब्ध करून द्याव्यात. या येणाऱ्या अवज ड वाहनामुळे परिमेय रस्त्यांची सध्या खचून व खड्डे पडून पूर्णपणे दुर्दशा झाली आहे यामुळे या ठिकाणी दररोज एखादा दुसरा अपघात घडणे अथवा वाहने नादुरुस्त होणे हे नित्याचे झालेले आहे आज पर्यंत सदर रस्त्यावर घडलेल्या अपघातामध्ये अनेकांचा मृत्यू होण्याबरोबरच बऱ्याच जणांना अपंगत्व प्राप्त झालेले आहे हे लक्ष कोण वेधणार याकडे असा मोठा प्रश्न उभा आहे पण वेळ ग्रामपंचायतच्या सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी ग्रामस्थाने याच्यावरती अतिशय गांभीरे घेऊन एक परिवर्तनाचे पाऊल टाकण्याचा प्रयत्न या ग्रामपंचायतीने केलेल्या आहे. अलीकडच्या काळात वाहनांची संख्या देखील वाढले असल्यामुळे सदर रस्त्यांचे वृद्धीकरण करावे जेणेकरून हा रस्ता दुपदरी होईल आणि वाहतुकीची कोंडी न होता वाहने देखील सुरळीत येजा करतील याखेरीस सकाळच्या वेळी वडगाव व येळूर येथील ज्येष्ठ नागरिक सकाळच्या मॉर्निंग वॉक साठी या रस्त्याचा वापर करत असतात तेव्हा रस्त्याचा रस्त्याच्या धोतरफा पदत देखील तयार करण्यात यावा आमच्या या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ सदर रस्त्याच्या नूतनीकरणाचा आदेश द्यावा असा आशयाचा तपशील या निवेदनात नमूद केलेला आहे सदर निवेदन हे बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ राहुल शिंदे यांना निवेदन देऊन ताबडतोब समस्या सोडवण्यासंदर्भात विनंती केली आहे. निवेदनात सादर केल्यानंतर येळूर गावचे आणि येलूर ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष सतीश पाटील आपल्या मनोगत आतून ते सांगतात की आम्ही येलूर ग्रामपंचायत च्या वतीने ग्रामपंचायत उपाध्यक्ष व सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकेवाडी यांची भेट घेऊन त्यांना येळूर गावापासून बेळगाव शहरातील वडगाव पर्यंतच्या रस्त्या संदर्भात निवेदन सादर केले आहे गावापासून वडगाव रस्त्याचा अवघा आठ ते दहा किलोमीटचे तर आहे पण हा रस्ता खूप खचून गेला असून रस्ता खराब झाला आहे रस्त्यावरती मोठ-मोठे खड्डे देखील पडलेले आहेत आणि रस्त्याची नागरिक झालेले आहे त्यामुळे या परिणामामुळे मोठे मोठे अपघात सुद्धा झालेले आहेत होत आहेत आणि काही ना अपंगत्व सुद्धा आलेला आहे याला जबाबदार कोण असे विचार मांडून ताबडतोब या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे ती नीट करावी आणि सर्वसामान्य जनतेला होणारा नाहक त्रास थांबवावा या संदर्भात निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधलेले आहे. ताबडतोब समस्या सोडवून न्याय देण्याचा प्रयत्न करावा. या रस्त्यावर नंदीहली देसूर राजहंसगड खानापूर तालुक्यातील कुंजी वगैरे गावाकडे जाणाऱ्या अवजड वाहनाने मोठ्या प्रमाणात रहदरी असल्यामुळे रस्त्यांचे अशी अवस्था झाली आहे त्यामुळे रस्त्यांची रुंदी वाढवून त्यांचे नूतनीकरण झाले पाहिजे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे मंत्र्यांनी निवेदनाचा स्वीकार करून सदर रस्त्यांचे काम विकास काम लवकरात लवकर करून तुमची समस्या दूर करू असे आश्वासन दिले आहे अशी माहिती सतीश पाटील यांनी दिली याप्रसंगी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर एस.व्ही नांदूरकर एम एम गाडी पी एल परीट सोनाली येळुरकर आदींसह येलूर ग्रामपंचायतीचे अन्य ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते.

*बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री सतीश जारकीहोळी, आमदार राजू शेठ, आमदार विठ्ठल हलगेकर, जिल्हा अधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांना निवेदन देऊन *मंगाई देवस्थान वडगाव येथील रस्त्यांची दुरुस्ती करण्यासंदर्भात प्रशासनाकडे निवेदन *रस्ता दुरुस्त करून जनतेची सोय करावी आणि वडगाव येळूर, धामणे या परिसरातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावे* , श्री सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळवच्या कार्यकारणी सदस्या नी निवेदन देऊन आपल्या समस्या सोडवण्यासाठी विनंती केली.

यावेळी चर्चे प्रसंगी येळूर ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष सतीश पाटील, महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर समितीचे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील, एस व्ही नांदूरकर एम एम गाडी पीएल परीट सोनाली येळूरकर, विकास कलघटगी, सतीश गौरगोंडा, सागर पाटील, मूर्तिकार विनायक मनोहर पाटील, मूर्तिकार विक्रम जे. पाटील, मूर्तिकार रवी लोहार, मूर्तिकार संजय मस्के, मूर्तिकार रवी चीत्रगार- चित्रकार यासह येळूर ग्रामपंचायतिचे पदाधिकारी सदस्य ग्रामस्थ आणि समितीचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24