उद्यमबाग येथे एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या वायरस आला आहे त्यामुळे त्या व्यक्तीबद्दल सर्व लोक हळहळ व्यक्त करत आहेत. पोलिसांनी सदर व्यक्तीला जबर मारहाण करून त्याला तुडविल्याचा व्हिडिओ सध्या वायरल होत असून नेमके कारण काय याचा शोध सर्वजण घेत आहेत.
सदर व्हिडिओ मध्ये एक व्यक्ती रात्रीच्या वेळेस गस्तीवर असलेल्या पोलिसांना बाचाबाची केली तसेच यातून धक्काबुक्की झाल्यामुळे सदर व्यक्ती खाली कोसळला त्यामुळे त्याच्या पाठीवर लाठी व लाथांनी हल्ला केल्याचे दिसत आहे.
सदर व्यक्ती हा 30 ते 40 वयोगटातील असून तो दारू पिऊन नागरिकांना शिवीगाळ करत होता तसेच गोंधळ घालत होता यातूनच नागरिकांनी तक्रार केली असून त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केल्याचे उघडकीस येत आहे.
I’m extremely impressed along with your writing skills as neatly as with the structure for your blog. Is this a paid topic or did you customize it your self? Either way keep up the excellent high quality writing, it’s rare to see a great blog like this one these days!