This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

EntertainmentLocal News

बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला

बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या बॉलीवूड मिस्टर अँड मिसेस इंडिया मध्ये बिग ब्लास्टर शो मध्ये बेळगावच्या महिलेने विजेतेपद पटकाविले आहे. ज्योती कत्ती असे त्यांचे नाव असून बॉलीवूड मिस्टर अँड मिसेस चा अवॉर्ड त्यांनी प्राप्त केला आहे. त्यामुळे बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

सदर स्पर्धा ही ऑक्टोबर 1 रोजी दिल्ली येथे पार पडली. यावेळी दिल्ली मधील फाईव्ह स्टार मध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत अभिनेते चंकी पांडे यांच्या हस्ते त्यांना अवॉर्ड बहाल करण्यात आला. याप्रसंगी अभिनेते साहिल खान संगीता बिजलानी शहाजान, यश अहलावत मोनिका बेदी मुग्धा गोडसे सिमरन कौर गुलशन ग्रोवर यांच्या हस्ते बेळगावच्या ज्योती कत्ती यांना बॉलीवूड मिस्टर अँड मिसेस चा विजेतेपद देण्यात आले.

बॉलीवूड मिसेस अँड मिस्टरचे यंदाचे हे चौथे वर्ष होते यंदाचा चौथ्या वर्षी बेळगावच्या ज्योती कत्ती यांना हे पदक मिळाले आहे त्यामुळे बेळगावचे नाव पुन्हा एकदा उंचावले आहे तसेच ज्योती कत्ती यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24