This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

December 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*सार्वजनिक शिक्षण खाते तर्फे जिल्हा स्तरीय कराटे स्पर्धा नुकताच पार पडला.* 

*सार्वजनिक शिक्षण खाते तर्फे जिल्हा स्तरीय कराटे स्पर्धा नुकताच पार पडला.* 
D Media 24

*सार्वजनिक शिक्षण खाते तर्फे जिल्हा स्तरीय कराटे स्पर्धा नुकताच पार पडला.*

येथील दिनांक 20 सप्टेंबर 2023 स्पोर्ट्स हॉस्टेल कोल्हापूर सर्कल बेळगाव इथे संपन्न झाला स्पर्धा पार पडले .lह्या स्पर्धेला बेळगावचे विविध तालुका व बेळगाव शहर चे विविध शाळातून विद्यार्थी भाग घेतले होते

**बेळगाव जिल्हा कराटे संघटनेचे*

*22 सुवर्णपदक पटकन राज्य* *कराटे स्पर्धेला निवडणूक* *झालेला आहे.*

सुवर्णपदक पटकवलेले विद्यार्थ्यांच्या नाव पुढील प्रमाणे ह्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन बेळगाव डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे  *अध्यक्ष* गजेंद्र काकतीकर ,*उपाध्यक्ष* रमेश अलगोडेकर,कार्यदर्शी* जितेंद्र काकतीकर,दीपक काकतीकर. ,*खजान जी* व संघटनेची कराटे शिक्षक परशुराम काकती,निलेश गुरखा,अक्षय परमोजी,विनायक दंडकर,नताशा अष्टेकर,हरीश सोनार,विठ्ठल बोजगार,अमित वेसणे,चंदन जोशी, यांचा बहुमोल मार्गदर्शन लाभला


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply