यमनापूर येथे डेंगू व चिकणगुणीय प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन
बेळगाव: यमनापूर गावामध्ये श्रीराम सेना हिंदुस्तान बेळगावच्या वतीने व रमाकांत दादा कोंडस्कर यांच्या सहकार्याने आज डेंगू व चिकणगुणीय प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
डेंगू व चिकणगुणीय प्रतिबंधक लसीकरण शिबिराची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते हिंदूंचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची पूजन करुन सुरुवात करण्यात आली.गावातील समस्त नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश संभाजीचे यांनी केले व प्रमुख पाहुणे म्हणून खचू पाटील, परशराम दा पाटील पिराजी कोणेवाडी, पिराजी पतील ,भाऊराव कोणेवाडी, विशाल संभाजीचे, महेश बी पाटील, प्रवीण पिंगट, मान्यवर उपस्थित होते.