बेळगावच्या शिक्षण तज्ञ लक्ष्मी खीलारे देणार जपानमधील शाळांना भेट : करणार शैक्षणिक मूल तत्त्वांचा अभ्यास
बेळगावच्या उद्योगपती लक्ष्मी खीलारे यांना जपानमधील शिक्षण पद्धती यावर अभ्यास करण्याकरता निमंत्रण देण्यात आले आहे त्या दक्षिण आशियामधील 25 जणांच्या अभ्यास मंडळाचे नेतृत्व करणार आहेत जपानमध्ये वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेण्यात येत नाही अशा जापनीस शैक्षणिक मूल तत्त्वांचा अभ्यास करण्यासाठी हे अभ्यासू मंडळ यांना निमंत्रित करण्यात आले आहे जपानमध्ये शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वर्षापर्यंत परीक्षा घेण्यात येत नाही मात्र त्यांच्यासाठी एक छोटीशी चाचणी घेतली जाते पहिली तीन वर्षे विद्यार्थ्यांचे परीक्षण निरीक्षण हे शालेय ज्ञान आवरून घेतले जात नाही तर त्यांच्यातील चांगल्या वर्तणुकीचा विकास केला जातो अशा या महत्त्वपूर्ण शिक्षण पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी डॉक्टर लक्ष्मी खिलारी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या नेतृत्वाखालील 25 जणांचे अभ्यासू शिष्टमंडळ जुलै महिन्यात जपानमधील शाळांना भेटी देऊन तेथील शिक्षण कार्यालय आणि शिक्षण संस्थांचा अभ्यास करणार आहे डॉक्टर लक्ष्मी खिलारी यांचे जन्मगाव चिखली येथील एक लहानसे खेडे असून त्यांनी गुणात्मक शिक्षणासंदर्भात उत्कृष्ट अभ्यास केला असून भारत देश आणि आखाती देशातील तीनशेहून अधिक शाळांना त्याने भेटी देऊन तेथील अभ्यास केलेला आहे जपान भेटीदरम्यान शिक्षण मंत्रालय सांस्कृतिक खाते क्रीडा खाते आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभागांना भेटी देणार आहेत आणि तेथील ग्रामीण शिक्षण यावर अभ्यास करणार आहेत