भैरू लक्ष्मण मंडोळकर यांचे निधन
बेळगाव : मूळचे मेनसे गल्लीतील व सध्या शाहूनगर रहिवासी भैरू लक्ष्मण मंडोळकर वय वर्ष ६७ यांचे गुरुवार दिनांक:१९/५/२०२२ रोजी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले ,सुना, एक मुलगी जावई नातवंडे असा परिवार आहे .
रक्षाविसर्जन सोमवारी दिनांक २८/५/२०२२ रोजी सकाळी ८ वाजता होणार आहे.