देवगिरी गावातील श्री लक्ष्मी देवस्थानच्या वस्तू शांती आणि काळसारोहन कार्यक्रमाचे आयोजन
बेळगाव: तालुक्यातील देवगिरी गावातील श्री लक्ष्मी देवस्थान च्या वस्तू शांती आणि काळसारोहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शनिवारी देवगिरी गावातील ग्राम दैवत श्री लक्ष्मीदेवस्थान च्या वस्तूशांती व काळसारोहन कार्यक्रम दुरादुडेंश्वर पुज्य व मुक्तिमठचे पुज्य उपस्थितीत पार पडला. यावेळी गावातील महिलांनी डोक्यावर जलकुंभ घेऊन मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी मंदिरात विविध मंगल वाद्ये वाजवून पूजा करण्यात आली.या कार्यक्रमाला आमदार सतीश जारकीहोळी यांचे चिरंजीव काँगेस युवा नेते राहुल जारकीहोळी यांनी आपली उपस्थित दर्शविली .