तमोघ्न अंध फुटबॉल असोसिएशनतर्फे अंध खेळाडूंसाठी खास फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . सदर अंध फुटबॉल बलाटेरीअल सिरीज १३ आणि १४ मे २०२२ रोजी बालिका आदर्श हायस्कूल टिळकवाडी येथे संपन्न झाली .
यावेळी पहिला सामना 13 मे रोजी सकाळी 10 वाजता झाला .आणि दुसरा सामना त्याच दिवशी सकाळी 11 वाजता झाला .तर अंतिम सामना १४ तारखेला सकाळी ९ वाजता संपन्न झाला .
यावेळी 14 मे रोजी सकाळी 11 वाजता पारितोषिक वितरण कार्यक्रम पार पडला . यावेळी विजेत्या संघाला पारितोषीक आणि स्मृतीचषक देऊन गौरविण्यात आले .