बेळगाव: बार असोसिएशनच्या वतीने आज बसव जयंती व शिवजयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके उपस्थित होते. तसेच बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रभू यतनट्टी,उपाध्यक्ष सचिन शिवन्नावर, सुधीर चव्हाण, जनरल सेक्रेटरी गिरीराज पाटील तसेच बार असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.