रस्त्यावर भटकत असलेल्या एका वृद्धाला फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या सदस्यांनी मदत करून त्याला आपल्या घरी पाठविले आहे.
अलतगा कंग्राळी येथील रहिवासी असलेले वृद्ध यांना आपल्या घरचा पत्ता आणि नाव सांगता येत नव्हते त्यामुळे त्या व्यक्तीवर उपचार करण्यासाठी त्याला सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.
यावेळी पोलिस उपायुक्त रवींद्र गडाडी अरे बाजार पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर यांनी त्या वृद्धाचे चौकशी करून त्याला आपल्या घरी कुटुंबियांसमवेत पाठविले.
तसेच या कामी हेल्थ फॉर निडीचे सुरेंद्र अनगोळकर फेसबुक फ्रेंड सर्कल चे संतोष दरेकर अवधूत तुडयेकर डब्ल्यू एच सी चे मेहबूब पटेल यांची मोलाची साथ लाभली.