चित्ररथ महामंडळ पदाधिकाऱ्यांची पोलिस सहआयुक्ततांची चर्चा
शिवजयंती उत्सव मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर खडे बजारचे एसीपी ए. चंद्रप्पा यानी आपल्या कॅम्प येथील कार्यालयात नुकतीच शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्या पदाधिकार्यांशी चर्चा केली.
वेळेत मिरवणूक सुरू करण्याचे आव्हान या वेळी पोलिस अधिकाऱ्यांनी केले मिरवणूक जिवंत देखावे डॉल्बी आदी विषयावर पोलिस अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांकडून चर्चा केली शिवजयंती चित्ररथ महामंडळ कडील नोंदणी नुसार मिरवणुकीत 72 मंडळे सहभागी होणार आहेत. यंदा अधिक अधिक मंडळ आणि जिवंत देखाव्यांवर भर दिला आहे यावेळी खडेबाजाराचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव सरचिटणीस जे.बी शहापूरकर, प्रसाद मोरे ,आदित्य पाटील, रोहन रोहन जाधव आनंद बामणे आदी उपस्थित होते पोलिसांनी जिवंत देखावे सादर करण्यासाठी काही ठिकाणे निश्चित केली आहे यासंदर्भात या संबंधी बैठकीत माहिती देण्यात आली आहे