माजी नगरसेवक व मराठा समाजातील ज्येष्ठ नेते श्री नेताजी जाधव यांना सकल मराठा समाज बेळगाव यांच्या वतीने सार्वजनिक वाचनालय गणपत गल्ली बेळगाव त्याचे नूतन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या यावेळी किरण जाधव, महादेव पाटील, सागर पाटील, विजय हलगेकर, विशाल कंग्राळकर ,उदय पाटील, अक्षय साळवी व इतर मराठा समाजातील उपस्थित होते.