बागेवाडी येथे पथनाट्य कार्यक्रमाचे आयोजन
बेळगाव: खानापूर तालुक्यातील खडतन बागेवाडी गावांमध्ये काल कर्नाटक संस्कृती कार्यक्रम आयोजन करण्यात आले आले होते.
त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा जुन्या काळातील पथनाट्य सांग्यानी लोकांचे मोठे मनोरंजन केले.
यावेळी सुरेश नागप्पा बसवराज शिवाजी हनुमंथप्पा शंकर सुरेश रुद्रप्पा सोमू मल्लप्पा कल्लम्मा सोमनाथ राजू एल्लाप्पा रुद्रप्पा हनुमंत पुंडलिका अशोक बाळाप्पा मोहन यांच्या सहित गावातील नाट्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते