लक्ष्मी यल्लप्पा पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन
बेळगाव : तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक कलमेश्वर गल्लीतील रहिवाशी लक्ष्मी यल्लप्पा पाटील यांचे वयाच्या 70 वर्षी आज दिनांक 15/02/2022 रोजी अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले यांच्या पश्चात्त्य पती, एक मुलगी, तीन मुले ,सुना, नातवंडे ,पनंतवडे असा मोठा परिवार आहे. अंत्यसंस्कार 11.30 पर्यंत होणार आहे. रक्षा विसर्जन गुरुवारी सकाळी 8 वाजता होणार आहे.