मंगल भीमराव गवळी यांचे अल्पशा आजाराने निधन
बेळगाव : अयोध्यानगर येथील रहिवाशी मंगल भीमराव गवळी यांचे वयाच्या 46 व्या वर्षी 6/2/2022 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले यांच्या पश्चात. पत्नी ,2 मुली,1 भाऊ,3 बहिणी, असा मोठा परिवार आहे .रक्षा विसर्जन सोमवारी 7/2/2022 सकाळी शहापूर येथील स्मशानभूमी मध्ये होणार आहे.