भेटी नंतर चर्चेला आले उधाण
गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. यावेळी त्यांची भेट रमेश जारकीहोळी यांनी घेतली. तसेच मंत्रिपदासाठी चांगलीच संधी चालून आल्याची बोलणी त्यांनी याप्रसंगी केली.
यावेळी रमेश जारकीहोळी यांनी गोव्यातील काही भागात आपल्या उमेदवारांचा प्रचार केला.रमेश जारकीहोळी हे फडणवीस यांच्या माध्यमातून राज्यातील सर्वात शक्तिशाली मंत्री होते .