73 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ,समता सैनिक दल यांच्या वतीने 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आलायावेळी पक्षाच्या कार्यालयासमोर ध्वजारोहण जिल्हा अध्यक्ष परशराम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले
याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष परशराम शिंदे ,अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष दिवाण साहेब देसाई, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष
दिलशाद ताशीलदार,जिल्हा उपाध्यक्ष हसीना शेख ,लकाप्पा तलवार, सुरेश रिजक्कानावर,तालिका उपाध्यक्ष महमद असुल,खाजा बिजापुरे, प्रशांत कांबळे, टोफिक देसाई यांच्यासह अन्य उपस्थित होते .