बेळगाव: वकील सचिन रामाप्पा शिवण्णावर यांची 20 नोव्हेंबर 2021 रोजी बेळगाव जिल्हा वकील परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. त्यामुळे त्यांचा बसवेश्वर को ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला .
यावेळी बसवेश्वरा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाने बँकेच्या संचालक मंडळाने व बँक अधिकाऱ्यांनी ऍडव्होकेट सचिन शिवण्णावर यांचे पुष्पगुछ देऊन स्वागत केले .तसेच शाल श्रीफळ आणि भेटवस्तु देऊन त्यांना सत्कार केला .यावेळी त्यांचे उपस्थितांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले .
याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष रमेश सिद्दन्नवरा, गिरीशा काडीशेट्टी, उपाध्यक्ष, बाळाप्पा कांगारगानी, विजयकुमार स्टोअर, प्रकाश बाळेकुंद्री, रमेश कलासनवरा, प्रकाश बाळेकुंद्री , बी., श्री. बसवराज उप्पिन, .विरणा हुलामणी, .सतीशा पाटील, सरला हेरेकर, दीपा कुडाची, चंद्रकांता कट्टीमणी, महादेव अथणी ,चंद्रशेखर हिरेमठ आणि महाव्यवस्थापक एसएसवाली ,बी.जी. नामगौडा, उपमहाव्यवस्थापक , प्रभा उपस्थित होते .