अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनी अभिवादन
बेळगाव: अटल बिहारी वाजपेयी यांनी देशासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे अशा या थोर पुरुषांच्या कार्यासाठी आणि योगदानासाठी आज त्यांच्या जन्मदिनी त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार संजय पाटील यांच्या हस्ते अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल अभिवादन करण्यात आले.