विधान परिषदेचे निवडणूक आज पार पडली.या निवडणुकीत जवळपास शंभर टक्के मतदान झाल्याचे पाहायला मिळाले. बेळगाव तालुक्यात 1096 लोकनियुक्त सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 570 महिला आणि 525 पुरुषांनी मतदानाचा हक्क बजाविला . सकाळी आठ ते सायंकाळी चारपर्यंत झालेल्या या मतदानात बेळगाव जिल्ह्यातील लोकनियुक्त सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला.यामध्ये 8849 मतदारांपैकी 8846 मतदारांनी मतदान केले. खानापूर तालुक्यात देखील शंभर टक्के लोक नियुक्त सदस्यांचे मतदान झाले.
विधान परिषद निवडणूक 2021
खानापूर तालुक्यात 100 % लोकनियुक्त सदस्यांचे मतदान
बेळगाव आणि खानापूरात 99.91 % मतदान बेळगाव तालुका- 1096 एकूण मतदार
सदस्य 1095 लोकनियुक्त सदस्यांनी बजावला
मतदानाचा हक्क 570 महिला 526 पुरुष
570 महिलांनी केलं मतदान
तर 525 पुरुषाने केलं मतदान
642 जणांनी केलं मतदान
बेळगाव जिल्ह्यात 8849 पैकी 8846 लोकनियुक्त सदस्यांनी केलं मतदान .